नांदेड: भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेल्या 19 मोटरसायकल साठी लिलाव करण्यात आला सर्वाधिक मोठी बोली 60 हजाराची
Nanded, Nanded | Nov 1, 2025 आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी चार च्या दरम्यान भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेल्या 19 मोटरसायकल साठी लिलाव करण्यात आला आहे या लिलावामध्ये 27 जणांनी सहभाग घेतला होता या लिलावाला भाग्यनगर पोलिसांकडून पन्नास हजार रुपयांपासून सुरुवात करण्यात आली हा लिलाव भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या उपस्थितीत लिलाव करण्यात आलाय 19 मोटरसायकलचा 60 हजार रुपयांमध्ये लिलाव करण्यात आलाय. सर्वाधिक मोठी बोली साठ हजाराची लावली