लातूर: मोती नगर येथील ए एस कॉफी शॉपवर पोलिसांची धाड, नियमभंग प्रकरणी गुन्हा दाखल, गांधी चौक पोलिसांची कारवाई
Latur, Latur | Sep 10, 2025
लातूर : शहरासह जिल्ह्यातील कॉफी शॉप व कॅफेंबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने...