Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: श्री गुरुदेव विद्या मंदिर वडीगोद्री येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; ग्रंथदिंडी व प्रभातफेरीने गावात ज्ञानोत्सवाचे

Jalna, Jalna | Jun 15, 2026
श्री गुरुदेव विद्या मंदिर वडीगोद्री येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; ग्रंथदिंडी व प्रभातफेरीने गावात ज्ञानोत्सवाचे वातावरण.. आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी श्री गुरुदेव विद्या मंदिर, वडीगोद्री येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील प्राचार्य मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाख