जत: जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचे प्रतिक्रिया
Jat, Sangli | Sep 26, 2025 जतची आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जयंत पाटील साहेब यांच्या विषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते या वक्तव्याबाबत महाराष्ट्रातील ठिकठिकाणी होऊन विरोधी पक्षनेते यांनी या वक्तव्यास विरोध केला आहे तसेच आपल्या प्रतिक्रिया तीव्र याविषयी व्यक्त केले आहेत जयंत पाटील मात्र याविषयी गप्पा आहेत आज सुप्रिया सुळे यांनी मात्र याविषयी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे