जालना: जालना जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी..
Jalna, Jalna | May 13, 2026 जालना जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी.. आज दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात दि 14 मे 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती इत्यादी जयंती, सण, उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजीत होतात. त्यासाठी मोठया प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस. टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध प्र