चार डिसेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार युवराज स्वामी आरा मशीन येथे काम करणारा महेश डहारे वय 22 वर्ष याचा पैशाच्या वादातून आरोपी चंद्रेश वर्मा व रीतीक नंदेश्वर यांनी दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.