Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

अमरावती: आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने नवसारी प्रभागात कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन

Amravati, Amravati | Sep 15, 2025
आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने  नवसारी भागात विविध विकास योजनेच्या एकंदरीत १ कोटी निधीतून पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ मधील नवोदय विद्यालय येथे नालीचे बांधकाम करणे, महात्मा फुले नगर येथील श्री. खांडेकर ते कोचे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करणे, नवसारी स्मशानभूमीची दुरुस्ती सौंदर्यीकरण व प्रवेशद्वार बांधकाम करणे , एकविरा विद्युत कॉलनी येथील रस्त्याचे बांधकाम करणे, इत्यादी कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले

MORE NEWS