मुखेड: बिल्लाळी गावामध्ये कुत्र्याने म्हसीला चावल्याने म्हैस दगावली अख्खे गाव झाले भयभीत अँटी रेबीज चे इंजेक्शन160 जणांना दिले
Mukhed, Nanded | Aug 9, 2025
काही दिवसापूर्वी बिल्लाळी गावातील कुत्रा चावल्याने म्हैस दगावली अशी चर्चा गावात पसरली आणि म्हशीचे दूध, दुधाचा चहा पिणारे...