करवीर: संभाजीनगर व मिरजकर तिकटी परिसरात रस्त्यावर गणपती ठेवून पाण्यासाठी नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन
Karvir, Kolhapur | Aug 28, 2025
कोल्हापूर शहरातील संभाजीनगर व मिरजकर तिकटी परिसरात आज पाण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गणपती ठेवत रास्ता रोको आंदोलन केले...