आज रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास दिवाळी निमित्त पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, प्रभाग कार्यालयांना , विविध कार्यालये, चारही प्रभागातील चौक, रस्ते यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.