सातारा: साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग आता मोकळा, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लिंबखिंड-नागेवाडी परिसरात केले ड्रोनने सर्वेक्षण
Satara, Satara | Aug 29, 2025
गेल्या अनेक निवडणुकीत चर्चेचा विषय असलेला साताऱ्यातील आयटी पार्कचा विषय आता मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....