मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदानावर शासकीय ध्वजारोहण केले
Beed, Beed | Sep 17, 2025 बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले .मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड शहरातील पोलीस मुख्यालय मैदान येथे आज (बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी) हुतात्म्यांना अभिवादन व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक गावात उपस