राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ने सुरू असलेली जनावर तस्करी पोलिसांनी उघडकीस आणून 13 जनावरांची सुटका केली आहे. या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून 26 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलिसांनी सुन्ना गावाजवळ केली आहे.