Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Bhopal

जालना: जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Jalna, Jalna | May 18, 2026
मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोवार दि. 18 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. भारत हवामान विभागाने 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.