माजलगाव: धनंजय मुंडे यांनी जमिनीवर पाय ठेवून बोलावे आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप
धनंजय मुंडे यांची पक्षनिष्ठा मला माहीत आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते. एवढेच नाही तर आष्टी आणि गेवराई मतदारसंघातसुद्धा त्यांची पक्षनिष्ठा जगजाहीर आहे.जीवनात त्यांनी कोणाची निष्ठा ठेवली, हे एकदा सांगावेच, असे म्हणत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडले.बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे म्हटल