नासिक सिटी नाशिक - - नाशिकच्या पर्यावरण प्रेमींकडून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाचं स्वागत - राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे पालिका प्रशासनाला आता प्रत्येक झाडाचा हिशोब द्यावा लागेल - महापालिकेला आता सर्व कागदपत्र द्यावी लागतील आणि पारदर्शकपणे सर्व काम होईल - गरज पडल्यास नाशिककर म्हणून आम्ही देखील याचिका दाखल