मारेगाव: वेगाव येथे तरुणाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या, उपचारासाठी चंद्रपूर नेताना रस्त्यातच मृत्यू
Maregaon, Yavatmal | Aug 18, 2025
मारेगाव तालुक्यात एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी दुपारी ही घटना उघडकीस...