गेल्या निवडणूकीत दिलेल्या आश्वासनात शहरातील महत्वाची कामे मार्गी लावण्यात आले आहे. आता उर्वरित कामे देखील पुर्ण होतील असे सांगत विकासाच्या मुद्द्यांवर आम्हाला जनता कौल देईल असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी 5 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता व्यक्त केला.