औसा: लातूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दरोडेखोर शिवली मोड परिसरातून भादा पोलिसाच्या सतर्कतेने गजाआड,अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण
Ausa, Latur | Aug 3, 2025
औसा -मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात औसा,किल्लारी,भादा,रेनापुर,चाकूर,अहमदपूर,पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसा व...