चांदूर रेल्वे: वीरगव्हाण येथे अखेर त्या 11 वर्षीय हरवलेल्या चिमुकल्याचा शेततळ्यात सापडला मृतदेह
तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोध घेणे सुरू केले. वीरगव्हाण येथे तपासाकरिता कुऱ्हा पोलिस गेले असता वीरगव्हाण येथे असलेल्या शेततळ्यामध्ये गुरे राखण्यासाठी जाणाऱ्या इसमास तळ्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचे प्रेत आढळून आले .तात्काळ त्यांनी माहिती पोलिसांना दिली असता कुऱ्हा पोलीस ठाणेदार अनुप वाकडे व पोलीस टीम त्या ठिकाणी पोचले व एन डी आर एफ च्या टीमला बोलवून सदर अल्पवयीन मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नातेवाईकांनी ध्रुप राठोड असल्याची ओळख पटवली .पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेल