वाशिम: समृद्धी महामार्गावरील जऊळका शेतशिवारात परिसरात पाणी थेट शेतात शिरल्याने शेतकरी संकटात #Jansamasya
Washim, Washim | Aug 23, 2025
समृद्धी महामार्गावरील पाणी थेट शेतात शिरल्याने शेतकरी संकटात....समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट संकट आलं...