हवेली: वाघोली येथे बकोरी रोडची दुरावस्थामुळे त्रस्त झाल्याने व बिल्डर व प्रशासनाच्या विरोधात टीम वाकोची आमरण उपोषण आंदोलन सुरु
Haveli, Pune | Sep 13, 2025
वाघोली येथील बकोरी रस्ता हा प्रत्यक्षात केवळ नऊ फुटाचा आहे कागदोपत्री हा रस्ता साठ फुटाचा आहे. बिल्डर व पीएमआरडीने...