Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: बदनापूरच्या चिखली येथील शेतजमिनीच्या ताब्यासाठी दुर्गुळे कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Jalna, Jalna | Apr 20, 2026
बदनापूर तालुक्यातील चिखली येथील शेतजमिनीचा ताबा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या दुर्गुळे कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलंय. सोमवार दि. 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मोजणी होऊनही प्रत्यक्ष ताबा न मिळाल्याने तसेच शेजारील शेतकर्‍यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. द्वार्कीनाथ काशिनाथ दुर्गुळे व त्यांचे कुटुंबीय मंगलबाई द्वार्कीनाथ दुर्गुळे, विनायक द्वार्कीनाथ दुर्गुळे आदींनी निवेदन दिले.
जालना: बदनापूरच्या चिखली येथील शेतजमिनीच्या ताब्यासाठी दुर्गुळे कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण - Jalna News