देऊळगाव राजा: शहरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी - महात्मा फुले चौकात मिरवणुकीचा समारोप
Deolgaon Raja, Buldhana | Sep 5, 2025
देऊळगाव राजा - प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरात मिरवणूक काढून...