Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: वारकरी परंपरेचा अपमान खपवून घेणार नाही – श्रीरामपंत जोशी महाराज ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 20, 2026
प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध कीर्तनकार श्रीरामपंत जोशी महाराज यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, "वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे. संत-महात्मे आणि वारकरी परंपरेचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. ज्या कुणी हे विधान केले आहे, त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल."