Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: करजगाव ते कुकडी डांबर रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे कुकडी येथे स्थानिकाने हाताने उकरला डांबरी रस्ता, व्हिडिओ व्हायरल

Bhokardan, Jalna | Jun 5, 2026
आज दिनांक पाच जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील करजगाव ते कुकडी या 2 ते 3 किलोमीटर अंतराळ असलेल्या डांबरी रस्त्याचे काम 2ते 3दिवसांपूर्वी पूर्ण झालआहे, मात्र हे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून माती मिश्री पूर्ण मटरेल यामध्ये वापरले आहे,यामध्ये स्थानिक नागरिकांनी हाताने उकरत या रस्त्याचे काम दाखवून दिले आहे,तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.