जालना: मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; ढोकसाळ तांडा येथे पुलावरून पाणी, नागरिकांचा जीवघेणा प्रवास..
अर्धवट पुलावरू
Jalna, Jalna | Jun 29, 2026 मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; ढोकसाळ तांडा येथे पुलावरून पाणी, नागरिकांचा जीवघेणा प्रवास.. अर्धवट पुलावरून पुराचे पाणी; गावाचा संपर्क तुटला, प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी.. आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. ढोकसाळ तांडा येथे नाल्यावर उभारण्यात आलेल्या अर्धवट पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.