साक्री: पिंपळनेरसह परिसरात परतीच्या पावसाचा तडाखा;तब्बल १२ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत
Sakri, Dhule | Sep 28, 2025 साक्री तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात काल सायंकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू असतानाच पावसाची तीव्रता प्रचंड वाढली. हवामान खात्याने वादळ वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार शेतकरी व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पावसाचा नवीन उत्पादन घेणारे केळी व फळबागायतदार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लाखो रुपयांचे केळी, टोमॅटो, पपई यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सोय