बुलढाणा: मेहकर येथे पोलिसांचे पथ नाट्यातून सायबर जनजागृती
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे १५ आक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अशोक वाटिका चौक तसेच जानेफळ चौक गर्दीच्या ठिकाणी सायबर जनजागृती पथनाट्य कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये सायबर कलाकार यांनी सायबरमुळे होणारे फ्रॉड तसेच फेक अकाउंट सोशल मीडियावर गैरवापर आपले फोटो अपलोड करणे अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. बँकेतून फोन आला तर त्यांना कधीच ओटीपी बाबत माहिती देऊ नये या बाबत जनजागृती पथनाट्य कार्यक्रम घेण्यात आला.