राळेगाव: डोंगरगाव येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथील दीपक विलासराव चौधरी वय 30 वर्ष या युवा शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ही घटना 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.