श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती लोहा शिक्षण विभागाच्या वतीने भव्य शैक्षणिक प्रदर्शनी उभारण्यात आली असून, ही प्रदर्शनी यात्रेकरू, विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे, ही शैक्षणिक प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रयतने तसेच शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे, या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये नवे शैक्षणिक ॲप अंधश्रद्धा निर्मूलन शालेय परसबाग