उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सेवा, सुशासन, गरीब कल्याणाच्या विचारांनी प्रेरित होत आज १५ नोव्हेंबर शनिवार रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, निवडणूक प्रमुख खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौथमल यांचा भाजपचा दुपट्टा देत पक्षप्रवेश करून घेण्यात आला. धारणी नगरपंचायतचे......