पारशिवनी: पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमनकर याला एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत केले स्थानबध्द
पारशिवनी तालुका तील पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमनकर याला एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत केले स्थानबध्द करून नासिक कारागृहात केले बंद.