तुमसर: शहरातील पं.स. समोरील रस्त्यावर झालेल्या अपघाताप्रकरणी आरोपी एसटी बस चालकाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 7, 2025
तुमसर शहरातील पं.स. समोरील रस्त्यावर दि.5 ऑगस्ट रोज मंगळवारला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास एसटी बसच्या धडकेत राजू गौरे...