औंढा नागनाथ: अंजनवडा परिसरात सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, फवारणी करून शेतकरी हैराण
Aundha Nagnath, Hingoli | Aug 26, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा सिद्धेश्वर देवळा या भागात सध्या सोयाबीनच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या...