महाड: महाड- दापोली राज्य मार्गावर कुर्ला गायकरवाडी येथे नातू विद्यालयाजवळ भरधाव कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
Mahad, Raigad | Sep 21, 2025 महाड- दापोली राज्य मार्गावर कुर्ला गायकरवाडी येथे नातू विद्यालयाजवळ अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि. 20) रात्री अकराच्या सुमारास घडली. दापोलीकडून महाडकडे येणाऱ्या वेगवान कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कारला झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.