जिल्ह्यातील गुंजेवाही गावात राहणाऱ्या ४९ वर्षीय अरुणा उर्फ छाया राऊत हि महिला गुंजेवाही शेतात कामाला गेली होती, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने काल दि 13 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता तिच्यावर हल्ला करून ठार केले .सदर घटनेची नोंद वनविभागाने घेतली असून तपास सुरू केला आहे.