यावल: शहरातील चितोडा रस्त्यावरील श्री बालाजी ऍग्रो व चिंतामणी इंडस्ट्रीजमध्ये चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Sep 5, 2025
यावल शहरातून चितोडा जाणाऱ्या रस्त्यावर श्री बालाजी ऍग्रो व चिंतामणी इंडस्ट्रीज आहे. तेजस गडे यांच्या या इंडस्ट्रीज मधून...