Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शहरात गांधी चमन, मोतीबाग, शनी मंदिर परिसरात व मुख्य बाजारपेठेत वाढत्या तापमानामुळे शुकशुकाट

Jalna, Jalna | Jun 11, 2026
आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधीचमन ,मोतीबाग, शनी मंदिर या संपूर्ण शहरात व जिल्हाभरात आज तापमानाचा चांगलाच पारा चढल्याचे पाहायला मिळाले आहे, अंदाजे 42 डिग्री सेल्सिअस तापमान आज जालना शहरात जाणवले त्यामुळे शहरवासीयांनी घराबाहेर पडणे टाळावे असून ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केलेली असते त्या ठिकाणी सुद्धा आज निर्मनुष्य अशी स्थिती शहरात पाहायला मिळाली आहे.
जालना: शहरात गांधी चमन, मोतीबाग, शनी मंदिर परिसरात व मुख्य बाजारपेठेत वाढत्या तापमानामुळे शुकशुकाट - Jalna News