नागपूर येथे दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन आज दि 14 डिसेंबर ला 1 वाजता वरोरा विधानसभा आ. करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.