सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह अंतर्गत आश्रमशाळा वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर येथे सिकलसेल तपासणी 42 टेस्ट करण्यात आले व त्यात 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले.
1.6k views | Nashik, Maharashtra | Dec 17, 2025 🔹 “सिकलसेल ओळखा, वेळेत तपासणी करा – निरोगी आयुष्य जपा!” 🔹 “चाचणी करा आजच, सिकलसेलला रोखा उद्याच!” 🔹 “सिकलसेल आजार नाही लाजेचा, उपचार आहे गरजेचा!” 🔹 “लग्नाआधी तपासणी, सिकलसेलपासून सुरक्षित पिढी!” 🔹 “जागरूक व्हा, तपासणी करा – सिकलसेलला आळा घाला!” 🔹 “सिकलसेलमुक्त समाजासाठी एकत्र येऊया!” 🔹 “योग्य माहिती, योग्य उपचार – सिकलसेलवर विजय!” 🔹 “सिकलसेल आहे आनुवंशिक, पण प्रतिबंध आहे शक्य!”