साक्री: पेट्रोल पंपावर पहाटे दोघां लुटारूंचा सशस्त्र धुमाकुळ;बंदुकीच्या धाकाने रोकड लुटली;गंगापूर शिवारातील घटना
Sakri, Dhule | Oct 30, 2025 साक्री पोलीस ठाणे हद्दीतील गंगापूर शिवारात आज गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र लुटारूंनी तब्बल ८ ते १० मिनिटे धुमाकुळ घातला.यासोबतच पिस्तुलचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरून ठेवले.तर पेट्रोल पंपावरील रोकडही लुटली आहे. त्यानंतर दोघे लुटारु दुचाकीने पसार झाले.घटनेची माहिती कळताच घटनेचे गांभिर्य लक्षात घेत स्वतः जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार,