जळगाव जामोद: वडशिंगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा गुलाबराव खरात यांनी केला सत्कार
वडशिंगी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सत्कार केला. विनोबा अँप मधील स्पोकन इंग्लिश प्रोग्राम मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवणारे शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी केंद्रप्रमुख योगेश वाघ यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.