चंदननगर पोलिसांच्या रेकॉर्ड वरील सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरात सराईतावर गोळीबार गेल्याने तो जखमी झाल्याची घटना खराडी-आव्हाळवाडी रोड येथे घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.