आज रंका २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता अमरावती शहरातील राजकमल बडनेरा रोड वरील गोपाल नगर चौक येथे डी मार्ट व तापडिया मॉल समोर मोठा जाम लागला यावेळी नागरिकांची वाहनधारकांची मोठी गर्दी निर्माण झाली यामुळे काही काळ जाम झाला यावेळी पोलिसांनी तत्काळ दखल घेत हा जाम मोकळा केला यावेळी मात्र मोठी गर्दी पाहायला मिळाली सायंकाळच्या वेळेस शहरात पाऊस आला नाही वाहतूक विस्कळीत झाली होती यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत सायंकाळी निघाले यामुळे या रोड अचानक जाम झाला.