माजलगाव: माजलगाव धरणात व्यक्तीचा तरंगताना मृतदेह आढळला, घटनास्थळी पोलिसांसह नागरिकांची मोठी गर्दी
Manjlegaon, Beed | Sep 1, 2025
माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील भानुदास कांबळे या व्यक्तीचा मृतदेह माजलगाव धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात...