आमगाव: मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा कीडंगीपार येथे ग्रामीण कृषी अनुभव उपक्रम
Amgaon, Gondia | Oct 12, 2025 बहुजन हिताय नवयुवक शिक्षण संस्था संचालित मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला (ता. गोरेगाव, जि. गोंदिया) हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न महाविद्यालय असून, Rural Agricultural Work Experience and Agro Industrial Attachment (RAWE & AIA) कार्यक्रम वर्ष 2025-26 अंतर्गत विद्यार्थिनींनी किडंगीपार या गावात प्रत्यक्ष कृषी अनुभव