नांदगाव खंडेश्वर: जऊळका रेल्वे येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान कार्यशाळा आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थित
आज २७ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी साडे चार वाजता जऊळका रेल्वे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे आत्मनिर्भर भारत अभियानाचे सहसंयोजक व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रताप अडसड यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी आत्मनिर्भर भारत कार्यशाळेबद्दल मार्गदर्शन