जालना: महिला रुग्णालयाच्या मागील रस्ता गिळंकृत; 'NASEEB TOWER'च्या अतिक्रमणाविरोधात भीमसेना पँथर्सचा एल्गार..
सार्वजनिक रस्ता-
Jalna, Jalna | Jul 8, 2026 महिला रुग्णालयाच्या मागील रस्ता गिळंकृत; 'NASEEB TOWER'च्या अतिक्रमणाविरोधात भीमसेना पँथर्सचा एल्गार.. सार्वजनिक रस्ता-नाल्यावर अतिक्रमणाचा आरोप; १५ दिवसांत कारवाई नाही तर महापालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा.. गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळ? 'NASEEB TOWER'मुळे रस्ता बंद झाल्याचा गंभीर आरोप.. आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील टाऊन हॉल परिसरातील जिल्हा महिला