नगर: मुकुंद नगर येथील गौरव नगर परिसरात राडा* घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
अहिल्या नगर शहरातील मुकुंदनगर येथील गौरव नगर अखेरवाडा परिसरात काही हल्ले करून राडा घालत नागरिकांना दहशतीला तोंड द्यायला लावला आहे शेख यांच्या कुटुंबीयावर अचानक हल्ला करण्यात आला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाला आहे